Saturday, September 26, 2020

@Akira❤

 dedicated To every girl respectfully .......🌹🌹🌹🌹


अकिरा.......❤


तिचा रस्ताच वेगळा आहे...ध्येयवेडा....

परंपराच्या सोहळ्यात कधी बंधनाच्या पलीकडचा...

तिच्या असण्यात नवचैतन्य आहे....

तीच हसणंही तिची ओळख आहे...

तिचा मनमोकळा स्वभाव वातावरणच बदलून टाकतो..

तिची स्वप्नही आनंदी तिच्यासारखी...

ती आहे मुलगी घराघरातली.....

नाही ती दूर्गा..ना लक्ष्मी ...ना अबला ...

ती तर निसर्गाचा सुंदर भाग आहे .....

ती एक भावना असलेला माणूस आहे....

कधी  गोड बहीण ... कधी जीव लावणारी आई...कधी पत्नी ....तर कधी ....प्रेमळ आजी 

वेगवेगळ्या नात्यांची  परिभाषा आहे......

ती परिस्थितीलाही घडवणारी नियती आहे....

हो ती आहे ...म्हणूनच तर जग आहे ..

आयुष्य सुंदर आहे....

सर्व अडचणींना पार करून. .....

सर्व आव्हानांतून  स्वतःला घडवत तिचा निडर प्रवास जिद्दीनं सुरू आहे.....

तिच्या कर्तृत्वाचा ...तिच्या असण्याचा. .आदर वाटतो नेहमीच कारण ती माणसाच्याही पलीकडे आहे....

ती सर्व भेदभावच्या पलीकडे आहे...

ती अस्तित्व स्वतःच ठामपणे जगते आहे..

ती आयुष्य समृद्ध करणारी प्रेरणा आहे...


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻




Akira .......


Her path is different ... goal setting ....

In a ceremony of tradition, never beyond bondage ...

There is rejuvenation in her being ....

The same smile is her identity ...

Her open nature changes the atmosphere.

Her dream is as happy as her ...

She is a girl from home .....

No, Durga ... no Lakshmi ... no Abla ...

She is a beautiful part of nature ..... 

She is a man of emotion ....

Sometimes a sweet sister ... sometimes a life-giving mother ... sometimes a wife ... sometimes ... a loving grandmother

The definition of different relationships is ......

She is destined to create the situation ....

Yes, she is ... that's why the world is ..

Life is beautiful

Overcoming all difficulties. .....

Her fearless journey of stubbornness through all the challenges continues stubbornly .....

Of her deeds ... of her being. I always feel respect because she is beyond man ....

It is beyond all discrimination ...

That existence is living by itself.

She is the inspiration that enriches life ...


💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚

                     @kunal thakare.





Friday, September 25, 2020

Recreate yourself..💚💚💚

 


ReCreate yourself...💚💚💚

ReCreate yourself in such a way...
that your life will change positively....
make your soul more prosperous...by giving right inputs to it....
don't  you always think  why are problems in your life....
use these  things to make yourself more strong and confident....
Create your  own being in  a most  
bold way. .....
you have everything in your life ....
try to understand importance of your  people's..
Create your mindset in a passionate way.
recreate your image  in a most effective way .........
this will be like your rebirth...
rebirth with sensibility. ...with life loving attitude. ...with desire of dreams...
with wish of being susceptible to life......
recreate yourself  every second ...
for your own happiness. ..
your development. ....your satisfication....your courage to live. ...
for your parents who wants to be suceessful always....
yes, you recreate your habits...your thoughts  ......your every action thoughtfully  without fear....just do it....!



                           -@kunal vijay Thakare.






Wednesday, September 23, 2020

Not me but you...

 


To all my sweet friends😊💚💚




😊Not me but you...   

काही गोष्टी  कायम लक्षात राहतात ..गोड आठवणी 
बनून...
  NSS ची जादूही अशीच आहे ...- 
अकरावी-बारावी पासून ते पुढेही राष्ट्रीय सेवा योजनेचा एक भाग म्हणून खूप काही शिकलो असं वाटतं...
दोन वर्षांनी आत्ता जेव्हा हे सगळं आठवतो ना..तेव्हा खूप आनंद वाटतो...
वेगवेगळ्या डिव्हीजन मधले आम्ही मुलं मुली कधी एकमेकांचे मित्र होउन गेलो कळलं नाही..
नवनवीन अॅक्टीव्हीटीज करताना...कधी मन समृद्ध झालं समजलंच नाही...
एकत्र जेवणाची तयारी करणं..
एकमेकांच्या बाजूने उभं राहणं ......
कधी भांडूनही ..चुकल्यासारख वाटणं...
दिलेला टास्क पूर्ण करणं...
आपल्याच क्षमता  समाजभानानं जगणं...
पथनाट्य करतांनाचा उत्साह...
लोकांना माहीती सांगण..
सरांनी ठरवून दिलेले ग्रुप. ...अंताक्षरी. ...
रोजच काहीतरी खास उपक्रम. ..
कडक शिस्त .....चुकांमधून शिकणं...
 सकाळी सकाळी लवकर लवकर आवरताना होणारी गडबड...
सगळ्यात पहिला दिवस ...तो एकदिवसीय कॅम्प...
त्यानंतर तो सात दिवसांचा पहिलावहिला  कॅम्प. ..अनेक गोष्टी. ..एकोपा शिकवणारा कॅम्प. ....
स्वतःलाच समृद्ध करणारे हे अनेक अनुभव NSS ने दिले ...
एक वेगळं जग ....मित्र....मैत्री. ...जगता आली....समाजभान म्हणू  कि एक जाणीव. ......
पुढाकार घेण्याची नवीन संधी मिळाली. ..
नंतर सिनियर काॅलेज मधला कॅम्प....तिथलं वातावरण. .एकमेकांच्या मदतीला धावणं
आपल्या कला सादर करणं....
एक नवीन जाणीव जोपासणं ...हे सगळंच मी माणूस म्हणून शिकलो .....
प्रत्येक सेकंद आपल्यापेक्षा ईतरांचा विचार करणं. ....एका सामाजिक ध्यासाने झपाटून जगणं....
नंतर आठवतो शेवटचा दिवस ...
त्या दिवशी आपण सर्वजण रडलेलो ....
शेवटच भावूक मनोगत ....कृतज्ञता ...आदर..प्रेम ..आणि एवढ्या दिवसांच्या आठवणी तो जिव्हाळा. ...
अव्यक्त मनाची धडपड...
आजही आठवतं जसंच्या तसं...सगळं. ...
शेवटपर्यंत आठवत राहतील ह्या आठवणी ..ते दिवस...त्या जाणिवा..
आणि हो #not me but you ..😊
हे कसं विसरता येईल...नाही का..?
खुप छान वाटतं...NSS चा एक भाग असल्याचं समाधान वाटतं......
thanks NSS ...thanks all  my sweet ..talented ..buddies. ..😊
feeling fortunate 😊....
thanks for everything ...






                     -@ आपला कुणाल ठाकरे .

 



@Akira❤

 dedicated To every girl respectfully .......🌹🌹🌹🌹 अकिरा.......❤ तिचा रस्ताच वेगळा आहे...ध्येयवेडा.... परंपराच्या सोहळ्यात कधी बंधनाच्या ...